बिल आणि उधारी
काउंटरवर काही सेकंदांत बिल
- GST सह किंवा GST शिवाय बिल; क्विक बिल आणि बारकोड स्कॅन
- बिल WhatsApp वर पाठवा किंवा ब्लूटूथ स्लिप प्रिंटरवर प्रिंट करा
- कोणाची उधारी बाकी ते एका नजरेत, आणि एका टॅपमध्ये आठवण
UdyogPortal हे Mahaparv Technologies LLP चे खासगी ॲप आहे. ही सरकारी वेबसाईट नाही आणि आमचा कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंध नाही.
दुकान, क्लिनिक, सलून, जिम, क्लासेस आणि कोणताही बिझनेस
बिल, उधारी, ग्राहक, स्टाफ, स्वतःची वेबसाईट आणि सणांचे पोस्टर. वेगवेगळ्या वह्या, ॲप्स आणि डिझायनरऐवजी एकच ॲप.
तोपर्यंत
लवकरच Google Play वरAndroid फोनसाठी
किंमत
एकच प्लॅन, सगळी फीचर्स. तुमच्या भागातील UdyogPortal ॲडव्हायझरकडून.
UdyogPortal
₹4दिवसाला + GST
सगळ्यात फायदेशीर
₹1,769 वर्षाला, GST सह
म्हणजे दिवसाला ₹4 + GST (₹1,499 + 18% GST)
₹149 महिन्याला, GST सह
UPI ऑटोपे; कधीही थांबवा
किंवा Android ॲपमध्ये Google Play द्वारे प्लॅन घ्या.
एकच प्लॅन, सगळी फीचर्स. काहीही वेगळे अनलॉक करावे लागत नाही.
काउंटरवर काही सेकंदांत बिल
एकही ग्राहक, एकही चौकशी विसरू नका
काय आहे, किती आहे, काय मागवायचे
अपॉइंटमेंट, हॉल, टर्फ, क्लास: वेळेनुसार किंवा दिवसानुसार
हजेरीचे रजिस्टर आता नको
स्वतःची वेबसाईट, कोड न लिहिता
रोज नवीन पोस्टर, तुमच्या लोगोसह
एकही कॉल, एकही ग्राहक सुटणार नाही
साध्या शब्दांत विचारा
महिन्यात खरे किती कमावले
ग्राहक त्यांची बिले स्वतः पाहतात
नवीन ऑर्डर, बुकिंग, चौकशी लगेच कळते
जिथे काम, तिथे UdyogPortal
बिझनेस ऑटोमेशन*
तुम्ही काउंटरवर, गाडीवर किंवा पेशंटसोबत असलात तरी, कॉल करणाऱ्या प्रत्येकाला तुमच्याकडून लगेच उत्तर जाते.
* Android फोनवर UdyogPortal च्या मदतनीस ॲपने चालते; तुमचा ॲडव्हायझर ते सेट करून देतो.
ॲपमधील खरे स्क्रीन, उदाहरणाच्या डेटासह.










आणखी पाहण्यासाठी बाजूला सरकवा
ॲप एकट्याने शिकायची गरज नाही.
तुमच्या भागात अजून ॲडव्हायझर नसेल, तर UdyogPortal ची टीम स्वतः फोन करून मदत करते.
तुमच्या ग्राहकांसाठी
तुमचे ग्राहक मोबाइल नंबरने साइन इन करतात आणि तुमच्यासोबतची बिले, बुकिंग आणि बाकी पाहतात.

UdyogPortal सोबत काम करा
तुमच्या तालुक्यातील दुकाने, क्लिनिक आणि सर्व्हिस बिझनेस डिजिटल करा, आणि प्रत्येक बिझनेसमागे कमवा.
तुमची स्वतःची ॲडव्हायझर टीम (25 पर्यंत). प्रत्येक प्लॅनवर आणि प्रत्येक नूतनीकरणावर वाटा.
जवळच्या फ्रँचायझीसोबत काम. कमिशन, टार्गेट किंवा फिक्स पगार, फ्रँचायझी ठरवते.
ॲडव्हायझर ॲप: बिझनेस ऑनबोर्ड करा, पेमेंट घ्या आणि कमाई पाहा.
ॲडव्हायझर होण्यासाठी नंबर द्यावार्षिक प्लॅन ₹1,499 + 18% GST, म्हणजे GST सह ₹1,769 वर्षाला: दिवसाला ₹4.11 + GST. मासिक प्लॅन ₹149 महिन्याला, GST सह. दोन्ही प्लॅन तुमच्या भागातील UdyogPortal ॲडव्हायझरकडून मिळतात.
नाही. ₹4 हा GST आधीचा हिशोब आहे (₹1,499 ÷ 365 = ₹4.11). 18% GST सह दिवसाला ₹4.85 होतात.
हो. ॲडव्हायझरकडून सुरू केल्यास 3 दिवसांपर्यंत मोफत: आधी UPI ऑटोपे सेट होते, पण ट्रायल संपण्याआधी तुमच्या UPI ॲपमधून थांबवल्यास काहीही कापले जात नाही. Android ॲपमध्ये नवीन सबस्क्रायबरना 3 दिवस मोफत.
हो, Android ॲपमध्ये Google Play द्वारे: साप्ताहिक ₹75, मासिक ₹249 किंवा वार्षिक ₹2,599, कर धरून. हे सबस्क्रिप्शन Google Play मध्येच रद्द करायचे असते.
ऑटोपे तुमच्या UPI ॲपमधून कधीही थांबवा; भरलेल्या तारखेपर्यंत प्लॅन चालू राहतो. Google Play मधून घेतलेला प्लॅन Google Play → पेमेंट आणि सबस्क्रिप्शन मध्ये रद्द करा.
तुमचा डेटा आम्ही विकत नाही. तुमचा PIN फक्त हॅश स्वरूपात ठेवला जातो, तो कोणालाही वाचता येत नाही. स्टाफचे आधार, PAN आणि बँक नंबर एन्क्रिप्ट करून ठेवले जातात. ॲडव्हायझरला फक्त तुमचे नाव, नंबर, बिझनेसचे नाव, गाव आणि प्लॅनच्या तारखा दिसतात. खाते कधीही हटवता येते.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी. ॲपमध्ये भाषा कधीही बदला.
नाही, बिल सेव्ह करायला इंटरनेट लागते; साधा मोबाइल डेटा पुरेसा आहे. सगळा डेटा सर्व्हरवर असल्याने फोन हरवला किंवा बदलला तरी बिले आणि ग्राहक जात नाहीत.
Android फोनवर UdyogPortal ॲप. कॉम्प्युटरवर तेच खाते ब्राउझरमध्ये उघडा. iPhone साठी ॲप सध्या नाही.
नाही. UdyogPortal हे Mahaparv Technologies LLP चे खासगी ॲप आहे. Udyam किंवा कोणतीही सरकारी नोंदणी इथे होत नाही.
तुमच्या भागातील UdyogPortal चा भागीदार: फ्रँचायझी किंवा त्यांचा ॲडव्हायझर. तो खाते सुरू करतो, सेटअप करून देतो आणि पुढेही मदतीसाठी तुमचा संपर्क असतो. ॲडव्हायझर नसलेल्या भागात UdyogPortal ची टीम स्वतः फोन करते.
लवकरच Google Play वरAndroid फोनसाठी